टोमॅटोच्या रोपांना आधार देणे
Uploaded 1 year ago | Loading
12:51
आधार दिल्यामुळे रोपांना अधिक सूर्यप्रकाश आणि खेळती हवा मिळते. आधार दिलेल्या टोमॅटोच्या झाडांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि फळांचे सहजासहजी नुकसान होत नाही. टोमॅटोच्या फळांच्या वजनामुळे झाडे जमिनीवर लोळण घेत नाही. झाडांची निरोगी वाढ होईल आणि ती जास्त प्रमाणात आणि अधिक चांगली फळे देतील.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, WOTR