भाजीपाला रोपवाटिकेसाठी कीटकजाळी
Uploaded 4 years ago | Loading
11:35
नाकतोडे आणि गोगलगाई हे एक गंभीर समस्या बनू शकतात कारण ते रोपांचे नुकसान करतात. अळीही मिरचीपेक्षा टोमॅटो आणि कोबीचे जास्त नुकसान करु शकतात. अनेक शेतकरी त्यांच्या रोपवाटीकेच्या संरक्षणा साठी कीडनाशके वापरतात. ही कीडनाशके महाग असतानाही ते शेतकरी, ग्राहक यांच्या आरोग्यासाठी तसेच पर्यावरणासाठी ही धोकादायक आहेत. तुम्ही तुमच्या रोपवाटिकेवर फक्त कीटकजाळी ठेवून रोपांचे संरक्षण करू शकता.
Current language
Marathi
Produced by
Agro-Insight