भात पिकावरील पर्णकरपा रोगाचे नियंत्रण
Uploaded 5 years ago | Loading
13:01
भारतातील शेतकरी हे दाखवीत आहेत की सर्वप्रथम हा रोग पानांच्या टोकावर कसा दिसून येतो. शेवटी संपूर्ण पान वाळते. सेंद्रिय पद्धतीने या रोगावर नियंत्रण मिळवता येते.
Current language
Marathi
Produced by
MSSRF