मुग पिकाची कापणी आणि साठवणूक
Uploaded 4 years ago | Loading

15:30
मुग धान्य आणि वियाणे यांची कापणी व साठवणी दरम्यान योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बियाण्याला खाद्य तेल लावून मातीच्या भांड्यात साठवून ठेवा. त्यात कडूलिंबाचा पाला आणि वाळलेल्या हिरव्या मिरच्या टाका. मातीचे भांड्याचे तोंड सुताच्या कापडाने बांधून त्यावर जाळी ठेवा म्हणजे उंदीर नुकसान करणार नाहीत.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, WOTR