जनावरांच्या जुलाबावर वनस्पती औषधी उपचार
Uploaded 6 years ago | Loading
9:53
Reference book
जनावरांना सशक्त आणि सुदृढ ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे कारण जनावरे सहजपणे आजारी पडतात. अनेक लोक आपल्या जनावरांच्या आजारावर बरेच पैसे खर्च करतात. जुलाब आजारापासून जनावरांची कशी काळजी घ्यावी हे आपण या व्हिडिओ मध्ये पहाणार आहोत. तसेच वनस्पती औषधांद्वारे आपण आजारी जनावरावर कसे उपचार करू शकतो हे ही पहाणार आहोत.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, ANTHRA