<<90000000>> viewers
<<240>> entrepreneurs in 17 countries
<<4135>> agroecology videos
<<105>> languages available

जनावराांच्या चाऱ्यासाठी अझोला तयार करणे

Uploaded 5 years ago | Loading

अझोला हवेतून नायट्रोजन घेते आणि त्यास त्याच्या पानांमध्ये साठवते. अझोला हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजानी युक्त आहे आणि धान्य व हिरव्या चाऱ्यापेक्षा समृद्ध ही आहे. अझोला लहानशा जागेमध्ये वेगाने आणि सहज वाढते त्यामुळे ते पशु चाऱ्यासाठी पूरक आहे.

Current language
Marathi
Produced by
AIS, MSSRF, WOTR
Share this video:
How you can help... Your generous donation will enable us to give smallholder farmers better access to agricultural advice in their language.

With thanks to our sponsors