गांडूळखतासाठी बेड तयार करणे
Uploaded 5 years ago | Loading
16:18
तुम्ही खताच्या रिकाम्या पिशव्या वापरून बेड तयार करू शकता. बेडमध्ये विघटनक्षम सामग्रीचे थर टाका आणि त्यास पाणी द्या. त्यात एका आठवड्यानंतर गांडुळे टाका. बेडची वरची बाजू गोणपाटाने झाकून ठेवा आणि नियमितपणे पाणी द्या. गांडूळखताचा बेड हा सावलीत असल्याची खात्री करा.
Current language
Marathi
Produced by
WOTR