जनावरांच्या पोटफुगी आजारावर घरगुती उपचार
Uploaded 4 years ago | Loading
12:34
Reference book
पावसाळ्यात, जनावरांनी जास्त प्रमाणात ओले गवत खाल्ल्यास त्यांना पोटफुगी होऊ शकते. पोटात ओल्या गवतामुळे गॅस तयार होतो आणि हा गॅस कधीकधी बाहेर पडू शकत नाही. खाद्यामध्ये अचानक बदल झाल्यामुळे किंवा आंबवलेले फळ, कोवळ्या ज्वारीची पाने आणि कोबी किंवा फुलकोबीसारख्या भाज्या खाल्ल्या मुळेही गॅस तयार होऊ शकतो.
Current language
Marathi
Produced by
Atul Pagar, ANTHRA